Send the following on WhatsApp
Continue to Chatगुन्हा फक्त इतकाचं झाला, कि मी तुझ्यावर प्रेम केलं.. माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.. प्रेम मी करतचं राहिले, तू फक्त व्यस्त राहिला.. मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला.. आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास. https://www.indistatus.com/quote/4726